माझी शाळा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ॲप आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेस पुरवते.
इयत्ता पाचवी ते दहावीचे दर्जेदार ऑनलाईन क्लासेस आहेत.
यामध्ये नवोदय, शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध अशा शालेय परीक्षांचे क्लासेस आहेत.
इयत्ता पाचवी ते दहावीचा महाराष्ट्र बोर्ड चा अभ्यासक्रम यामध्ये शिकवला जातो.
मराठी माध्यम इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमातून शिकवले जाते.
विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत शिकवल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.
कमी फी आणि दर्जेदार शिक्षण हे माझी शाळाचे वैशिष्ट्य आहे.